कर्मभोग तव जाण शिदोरी अन्य काय ते नेणे
सुखदुःखांच्या काननातुनी मुक्तिचा कानोसा
हे जीवन एक तपस्या.... वा... अतिशय उच्च दर्जाचा आशय...आणि शब्दयोजना...
-मानस६