पाऊली त्यांच्या अहिल्या जन्मल्या दगडांतुनी.. अहिल्या जन्मणे ही कल्पना आवडली..

मज सांग क्रुष्णा एकदा त्यांना परत देशील का ?

मनी राहिली अजुनी बीजे कित्येक ती स्रुजनाविना... अतिशय सुरेख..

कविता अतिशय भावपूर्ण आहे.. अभिजात काव्य

-मानस६