तुमचा शुद्ध हेतू समजला आणि आवडलाही. पण 'दुव्या'वरील विचार अधिक सकारात्मक विचार करायला लावणारे आहेत तर मिसळपाववर निव्वळ विनोद निर्मितीचा हेतू ध्वनीत होत आहे. असो. तुमच्या विचारांशी (दुव्यावरील) सहमत आहे. धन्यवाद.