अभिजीतराव , तुमच्या भन्नाट ग्रॅफिट्या वाचल्या, चारोळ्या चाखल्या आणि इथे विडंबनही !  आणखी येऊद्यात....


"उद्या भेटतो सांगून
तो गेला तो गेलाच!
माझ्या जिवावर जगून
माझ्यासाठी `मेलाच!' "                 ..... मस्तच , शुभेच्छा !