छान लिहिलेत. हे जरी विनोद/विरंगुळा ह्यात असला तरी ते आजची परिस्थितीच दाखवते.
ह्यालाच बहुधा sitcom अर्थात situational comedy,किंवा परिस्थितीजन्य विनोद म्हणतात.  

ह्यावरून एक आठवले. (मित्राने सांगितल्याप्रमाणे )माझ्या ओळखीतील एक काकू नेहमी दोन तीन निशाणांवर ठप्पे मारत. (अर्थ काढू शकतो की सर्व साररखेच किंवा कोणीही नको.) पण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आल्यापासून त्यांनी बहुधा जाणे टाळले कारण एकदा मत दिले की तेच ग्राह्य धरतात. मग दोन तीन निवडी नाही दाखवू शकत.