राजच्या माणसांनी हिंसाचार केला हेच मुळात धादांत खोटे आहे, त्यामुळे यावर आधारित सर्व खोटे.  अमिताभच्या घराच्या दिशेने कुठल्यातरी लहान मुलाने एक रिकामी बाटली फेकली, ती घरापर्यंत पोचलीसुद्धा नाही, तर घरावर हल्ला असे छापून येते याला आपण काही करू शकत नाही. राजने अमिताभवर केलेली टीका अगदी योग्य आहे.  अमिताभने महाराष्ट्रासाठी सिनेमे देण्यापलीकडे काहीही केलेले नाही.  जया म्हणते की ती राजला ओळखत नाही, पण त्याची जमीन मागते, याला काय म्हणावे?

ज्या शहरांत मनसेची शाखादेखील नाही तिथेसुद्धा उत्तरभारतीयांवर कथित हल्ली झाले, यावर राज काय करणार?