फार छान वाचायला मिळाले.  धन्यवाद.  पण हे इथे लिहून हिंदी चॅनेल्सपर्यंत पोचणार नाही, अगदी हिंदी भाषांतर करून दिले तरी!  त्यांना खोट्या बातम्याच द्यायच्या आहेत.   त्यांचा जाहीर निषेध करायला हवा. मोर्चा, सभा, आणि जाहीर पत्रे पाठवून.