नको सत्ता, नको दौलतहवी केवळ तुझी सोबत
या ओळी वाचून माझ्या वडिलांनी केलेल्या एका इंग्रजी कवितेची आठवण झाली.
प्रेस्टिज, वेल्थ, स्टेटस अँड पॉवरआर हायली प्लेस्ड इन द सोशल टॉवरबट, लव्ह दॅट सिली थिंग वी कॉलविल स्टँड ग्लिटरिंग अबोव्ह ऑल.