प्रिय पराग
नमस्कार. सर्व पुस्तके सारखी नसतात.
श्री̱̱.ग.वा.कवीश्वरांचे पुस्तक चांगले आहे.पण त्यात खालील गोष्टी नाहीतः
१) ४ युगे व त्यांच्या तारखा
२) रामायण
३)महाभारतातील तारखा
४)गणिते
५)खगोलशास्त्र
६) संगणकाविषयी माहिती व तारखांचा शोध
७)आधुनीक माहितीच्या आधारे तारखा काढणे. वगैरे.
श्री.कवीश्वरानी पण माझ्या पुस्तकास 'सखोल लेखन' असा अभिप्राय दिला आहे.
प्रफुल्ल
फोनः ०२५१ २२०९४७६