आता ध्रुवपदाचे भाषांतर उघड करीत आहे.

जगती ह्या - मजहुनि ना - वेड्यापरि कुणि वागे
जात पुढे - शिकारी माझा - अन् मी मागे मागे

प्रशासक, कृपया शीर्षक आणि ध्रुवपद बदलावे. आगाऊ आभार.