पोळी म्हणजे पुरणपोळी. नुसत्या चपातीला पोळी कसे काय म्हणावे? पटत नाही बॉ. दरवर्षी बैलपोळ्याला (पुरण)पोळ्या खाल्ल्याने (पुरण)पोळी शब्दावरुनच पोळा शब्द आला आहे असे आमचे मत आहे.  
चावी हा देखील अनेकदा ऐकला आहे. एखाद्याला चावी देणे हा वाक्प्रचारही बऱ्याच ठिकाणी ऐकला आहे.
पेन्सिल्या मात्र प्रथमच ऐकला. बाकीची निरीक्षणे मजेदार आहेत.