आमचा तो विनोदी लेख (आणि तोही पुणेकरांवर लिहिलेला म्हणजे खासच!) तुमचं ते मनावर घेणं! बरंय की. 
पण मग प्रतिसादातली हसरी चिन्ह तुम्ही नजरेआड करताय त्याचं काय? 
का हो दुसऱ्याला रस्त्यावर उतरल्या नाहीत म्हणणं हे पण तुमच्या विनोदाच्या नावाखाली खपवून घ्यायचं का? म्हणजे कसं अभ्यास, निरिक्षण ते काय तुम्हीच करता बाकीचे आपले चार भिंतींच्या आत बसून राहतात नाही का?

भाषा शुद्धीचं व्रत तुम्ही काय घ्याल तुमच्याकडे वेळ कुठेय? विनोद विनोद म्हणत पुणेकरांवर टिका करायचं व्रत घेतलंय ते कळलंच की. त्यातून वेळ कुठेय तुम्हाला.