... हे तुझ्यासाठी...

ही नसे लढाई तिरस्कारची

ना ही लढाई कोणाला हकलून लावण्याची

ही लढाई आहे मराठीपण टिकवण्याची

अफजलखानी हाल्याला युक्ती शिवबाची

- निखिल