मृदुला,
मोजक्या शब्दात केलेले तरीही नेमके असे विवेचन आवडले. महानोरांच्या कवितेत आपण जे सांगितले आहे त्याचा प्रत्यय वारंवार येतो. पानझड ,रानातल्या कविता, पावसाळी कविता, वही हे सर्व काव्य संग्रह वाचले तर हेच जाणवते.  'पानझड' या संग्रहात त्यांनी काही अभंग लिहीले आहेत. (बहुतेक त्याच संग्रहात आहेत) ते सुद्धा मला खूप आवडले.