वृत्तवाहिन्यांनी वस्तुनिष्ठ वृत्तांकन न केल्याने हिंसाचार मनसेने केलाच नाही हे सगळे वृत्तवाहिन्यांचे नाटक आहे असा समज होण्याची शक्यता आहे.