तया वनी एक तटाक तोये तुडुंबले = त्या वनात एक तळे पाण्याने तुडुंब भरले होते ... तामरसानपाये ह्याचा अर्थ आता लक्षात नाही आणि जालावर सहजपणे मिळाला नाही  प्रयत्न चालू आहे.