पेन्सिल्या चपल्या दगडं लोकं केसं हे सर्व शब्द मी शाळेतल्या मुलांच्या तोंडी लहानपणी ऐकलेले आहेत. (असे म्हणणाऱ्या मुलांना बाईंनी हातावर पट्टी ओढून शिक्षा केलेलीही मी पाहिलेली आहे.) मात्र प्राथमिक शाळेनंतर त्यांच्यावर विनोद केलेले ऐकलेले नाहीत.