बिघडली बहुदा माझी. "...आणि तरीही "कोवळ्या' वयात जे किमान दहा-बारा वेळा तरी ऐकावं लागतं" या वाक्यातील 'लागतं' ऐवजी 'लागलं' असं वाचलं आणि मन भरून आलं... पण मग चूक कळली आणि मन रिकामंही झालं. (ह. घ्या. हे वे. सां. न ल.)