खरेच की! तुम्ही म्हणता ती शक्यता जास्त आहे
. हे लुंगी, फिरंगी आणि भय्या पत्रकारांचे नाटक आहे. काहींना तर हे दोन साहेबांचे (म्हणजे शिवसेनेने राष्ट्रवादीच्या संगनमताने घडवून आणलेले )कारस्थान वाटते आहे. त्यातही तथ्य आहे. असो. ह्याहून अधिक राजकारणात शिरणे योग्य नव्हे.