ही नक्कीच चिंताजनक परिस्थिती आहे. फक्त हुशार आणि कामसू लोकांनाच कामावर ठेवले तर मनोगताचे (आणि मनोगतासारख्या संकेतस्थळांचे,  तसेच अनुदिनींचे) कसे होईल? मराठी साहित्याचे भविष्य मला अंधकारमय दिसते आहे.