शुद्ध मराठीशी मी पूर्ण सहमत आहे.
विषेशतः
"ज्या टॅक्सीड्रायव्हरला मारले त्याच्या गाडीतली कोयताधारी माणसे आणि काठ्यांचा साठा फक्त एकदाच टीव्हीवर दिसला, नंतरच्या बातम्यांतून तो शॉट गाळला..." हे मला प्रथमच कळत आहे. असा पक्षपातीपणा आणि खऱ्याचे खोटे का केले गेले?
हे वाचून मला धक्काच बसला. पण हे सत्य समोर कोण आणेल? कुणाजवळ तरी त्याची रेकॉर्ड केलेली क्लिप असेल का? तर सत्य उजेडात येईल.