""पण मौज मस्ती हा अरोप चुकीचा आहे."
हा आरोप नाही, सद्य-स्थितीचे वर्णन आहे. संगणक प्रणालींचे विश्लेषण कशाशी खातात हे माहिती नसलेल्या अनेक सोम्या-गोम्यांना 'सिनियर आर्किटेक्ट' म्हणून मिरवताना पाहिले असल्यामुळे असे म्हणले आहे.