(हे आदरार्थी विशेषणच मानावे. खिजवण्याचा उद्देश नाही. हवे असल्यास ताई, मॅडम, माननीय, कु. सौ, श्रीमती...तुमच्या सोयीने घ्या.)

रागावू नका.

कोणालाही दुखावण्याचा, चिडवण्याचा, कमी लेखण्याचा माझा उद्देश नाही.

कळत-नकळत आपल्याला दुखावले असल्यास, दिलगीर आहे.

`रस्यावरची' कॉमेंट मी मागे घेतो, हवं तर!

पुण्यावर मीही प्रेम करतो. पण ते आंधळं नाही.

असो. पटलं तर घ्या.

-अभिजित.