आता एकदम सोपे वाटायला लागले..
टग्याशी सहमत..
अनुवाद छान जमलाय, अगदीच शब्दाला शब्द असे झाले नाहि. त्यामुळेच बहुधा मला गाणे अगदी हाताच्या अंतरावर वाटत होते पण हाती काही लागत नव्हते. खुप हुरहुर लागून राहीली होती त्यामुळे..
गाणे - दिवाना मुझसा नही. तिसरी मंझिल.
त्यातिल देखिये साहिबो वो कोइ और थी हे गाणे ही अतिशय वेगळे आहे. जमल्यास तेही टाका कधितरी..