मस्त कलंदर, नाफडे, अनु, साधना, शुभा मोडक, पावसाची सखी, सखी,

सगळ्यांची उत्तरे बरोबर. अभिनंदन आणि भाग घेतल्याबद्दल धन्यवाद.

नाफडे : या वेळेस पेपर अवघड होता... :-)सुंदर अनुवाद.... अजून येउ दयात...

मला वाटले होते सोपा जाईल. कौतुकाबद्दल धन्यवाद.

अनू : आपली भाषांतरे ओळखणे बुद्धीला चांगले खाद्य असते.

आपली ? अरे वा तुम्हीही भाषांतरे करता की काय ह घ्या हं. कौतुकाबद्दल धन्यवाद

साधना : अनुवाद छान जमलाय,  अगदीच शब्दाला शब्द असे झाले नाहि.  

धन्यवाद