काही प्रतिक्रीया वाचून ,
मला असा प्रश्न पडला आहे की,
आय.टी. क्षेत्रातील लोकांनी मनोगत वर लिहू नये काय?