तुमची प्रतिक्रिया वाचून मला प्रश्न पडले आहेत की,एखाद्याचे आडनाव "रिसबूड" असल्यास त्याला नोकरी मिळणारच नाही काय? किंवा ज्यांचे आडनाव "रिसबूड" आहे त्यांंची आता गच्छंती होणार काय?