याज म्हणजे याग, यज्ञ, होम ? मराठी याज हा शब्द बहुधा फारसा वापरात नसावा. दोन शब्दकोशांत तरी दिसला नाही. असो. किंवा ज्ञानयज्ञ किंवा तत्सम याग, यज्ञ, होम, उपासना वगैरे म्हणायचे असेल.