गझल आवडली. अंतरीचा आवाज आणि मक्ता मनाला अधिक भिडला.
अगदी असेच! शेवटचा शेर तर मस्तच! तिसऱ्या द्विपदीत 'बाज' म्हणजे 'ससाणा' देखील असावा!