स्वागत `एका माणसाचे...`!

पाडता यांत्रिकपणे मी दोन ओळी
वाटले मज शेर खटकेबाज होता

आपण पाडलेली ही गझल म्हणजे अन्य गझलपाड्यांना जोरदार तडाखाच की हो...!!!