मी हा लेख वाच्न्यास फार उत्सुक होतो, ऱाज ने फाऱ सुंद्ऱ लिहिला आहे. मि पण एक ऊत्तऱभाऱतीय आहे पण राज च्या मतान्शी पुर्नपने संमत आहे. मला मऱाठी येते याचा मला सार्थ अभिमान आहे. फक्त या आंदोलनाशि निगडित हिन्साचरा बद्दल मला वाइट वाटते आहे. महाराश्त्रात येनार्या प्रत्येकाने एथल्या मातिशि ईमान राखायला शिकले पहिजे, जे राज्य आपल्याला रोजी रोटी देते आहे त्याच्या सन्स्कृतिशी, भाशेशी जमवून घ्यायला काही अडचण येइल असे मला तरी वाटत नाहि.
विनय