मलाही प्रथम हे अनाकलनीय वाटले होते. पण छंदाचा साचा असा अर्थ घेता येतो हे जाणवले.
छंदाचा साचा, शब्दाचे वैभव आणि बाज ही सगळी सामग्री होती; पण आतला आवाज कुठे होता ... असा अर्थ आहे असे वाटले.