का बरे? छान चालू आहे की चर्चा.. मी ही आयटीत आहे तरी वरील बऱ्याच मतांशी बराचसा सहमत आहे. आणि सहमत नसलो म्हनून चर्चा का बंद करायची?

चर्चा म्हटलं की सगळ्या मुद्द्यांचा विचार होणारच. तुम्हाला हवे तेच मुद्दे समोर येतील असे नव्हे.

(चर्चाप्रस्तावाच्या हेतूबद्दल गोंधळलेला) ऋषिकेश