प्रत्येक शेर म्हणजे खरच खटकेबाज आहे. मक्ता आवडला आणि अतिशय सुरेख निभावला आहे. बहोत खूब. बऱ्याच दिवसंनी इतकी सुंदर आणि शुद्ध गझल वाचायला मिळाली. अतिशय आभार

फक्त (वर इतरांनी विचारल्याप्रमाणे)"बाज" नक्की कोणत्या अर्थी वापरला आहे आणि याज म्हणजे माझ्यामते यज्ञ (बरोबर का?) हे बरोबर का ते सांगावे

-ऋषिकेश