इतर ठिकाणी ते 'असणे' ह्याचा भूतकाळ आहे तर येथे 'होणे' अशा अर्थाने अव्यय आहे
जर बाज म्हणजे चित्त म्हणत्त त्या प्रमाणे ससाणा समजले तर तेही असणेच होईल आणि क्रियापदाचा अर्थही बदलणार नाही असे वाटले