अतिशय कठीण विषयाची इतक्या सोप्या भाषेत ओळख वाचली नव्हती. अमिबा, मनापासून अभिनंदन! अतिशय सुरेख लेख
उघड कुंजी कुटांकनामागचे गणितही फार लक्षवेधक आणि मनोरंजक आहे, पण त्याबद्दल पुन्हा कधीतरी
वाट पाहतोय
बाकी "जितका आकडा मोठे तेव्हढे किल्ली ओळखणे कठीण" हे वाचून डिजीटल फ़ॉरट्रेसची आठवण झाली
याशिवाय वॉटरमार्कींग / क्रिप्टोग्राफी फॉर एवॉल्व्हेबल हार्डवेअर इ. वर वाचायला आवडेल
ऋषिकेश