बाज म्हणजे ससाणा ह्या अर्थात काहीही बदल न करता केवळ चिलट शब्द नपुसकलिंगी वापरताना काय काय बदल होतील त्याविषयी वरचे मतप्रदर्शन आहे. (मूळ ओळीत ते 'असणे' ह्याच अर्थाने आहे, हे खरे)