हा लेख नसून ही एक दीर्घ कथा आहे. सकस मराठी साहित्य वाचकांसमोर ठेऊन 

दुष्काळासारखी घोर नैसर्गिक आपत्ती आणि मानवाने त्याला दिलेली टक्कर या विषयी विचार 

करण्यास प्रवृत्त करणे हा एक हेतू आहे. इतर हेतू कथेच्या शेवटच्या भागात सांगेनच. असो. 

आपले लेखनहक्क (Copyright) विषयी मत पटले. स्वर्गवासी लेखकांची अनुमति कशी घ्यावी 

यावर आपणच प्रकाश टाकावा ही विनम्र विनंती.