हा जर लेख गंभीरपणे लिहिला असता तर नक्की किती जणांनी तो वाचला असता आणि 

नकाराधिकारावर मत व्यक्त केले असते या बद्दल शंकाच आहे कारण मतदान हा आपण 

जीवनाचा भाग न समजता नागरिकशास्त्राचा विषय समजतो.