चारही भाग सलगपणे वाचले. सकस मराठी साहित्याचा पुनः प्रत्यय देणारे लेखन करण्याचा हेतू आणि उपक्रम स्तुत्य आहे.

पुढील भागाची उत्कंठा आहे.

पुढील लेखनाला शुभेच्छा.