पाठिंब्याबद्दल धन्यवाद. चला निदान कोणाला तरी ही कथा आवडली. 

कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटले. 

@पुढील भागाची उत्कंठा आहे.

खरोखरच हे कथानक इतके सशक्त आणि उत्कंठावर्धक आहे की त्यावर "वळू" सारखा अस्सल 

मराठी बाजाचा चित्रपट तयार होऊ शकतो व तो नक्की लोकप्रिय होईल यात शंका नाही.