गुर्जी .. लयी बेस यिडंबन..
मस्त ढाचा, रूपवैभव, माज होता चालण्याचा काय तव अंदाज़ होता !न्यून का दडते कधी आभूषणांनी ?नाक नकटे, वर नथीचा साज होता !! ह्या द्विपदी विशेष आवडल्या..
केशवसुमार