बर्वे अभिनेते आहेत ना? ते गाणेसुद्धा शिकले आहेत काय की स्नानगृहातले गायक आहेत? बाकीच्यांची नावे वाचली आहेत. ही मंडळी देखील अभिनयक्षेत्रातलीच असावीत. पण फारशी माहिती नाही. सविस्तर माहिती दिल्यास उत्तम. तसेच इथे दिलेला मजकूर कसा नीट वाचता यायला हवा. शुद्धलेखनाच्या चुकाही दुरुस्त केल्यास उत्तम. मनोगतावर शुद्धिचिकित्सेची सोय उपबल्ध असल्याने हे सहज शक्य आहे. मजकुरातले रंग, तिरपीतारपी अक्षरे, जरा कमी करा. फारच बटबटीत वाटतं.
कार्यक्रमासाठी हार्दिक शुभेच्छा!!!