आमच्या बॅचच्या इंजिनिररिंगच्या पोरांनी एक वगनाट्य सादर केले होते इंजिनिअरिंगचा वग अशा काहितरी नावाचे. ते असेच लग्गा लावून कामे करवून घेऊन नंतर हड् करणाऱ्या मुलींवर होते.त्यात एक लावणी होती. आता सगळी आठवत नाहीराया माझा जॉब तुम्ही सबमिट करा