प्रकाशक किंवा कुणाकडे हक्क असतील त्यांना किंवा एखाद्या संस्थेकडे काही माहिती असेल तर तेथे पत्रव्यवहार किंवा ईमेल करून ह्या बाबतीत सुरक्षित राहावे. हवे तर असा पत्रव्यवहार करून त्याचा उल्लेख ह्या लेखमालेत करा.
आपल्या चांगल्या हेतूला अपशकुन होऊ नये म्हणून हे सुचवावेसे वाटत आहे.