नस जे म्हणायचे होते ते फक्त अभिराम यांना कळले! धन्यवाद अभिराम..!
दाभोळकर, आदिती वगळता बाकीच्या प्रतिसादकांना एकतर काहितरी पूर्वग्रह होता नाहीतर मग त्यांना माझे म्हणणे समजून घ्यायचे नव्हतेच. म्हणूनच त्यांनी चर्चेचा ओघ निष्कारण "मनोगत चे काय होईल वगैरे वगैरे "सारख्या चर्चेच्या विषयाशी काहीही संबंध नसलेल्या विषयाकडे वळवला असे मला प्रामाणिकपणे वाटते.
शिर्षक हे अगदी शब्दश: घेवू नये ही विनंती. धन्यवाद!