१२०० वर्षांचे कलियुग संपण्यापूर्वीच कलियुगाप्रमाणेच सर्व युगांची वर्षे ३६० ने गुणून वाढविण्यात आली.

हे वाचून उत्कंठा वाढलीये. मागे एकदा, अबुला प्रजापिता ब्रह्माकुमारी मध्ये गेलो होतो. तेही असेच म्हणत होते. चार युगे मिळून ५००० वर्षेच होतात असे सांगत होते. तरी या विषयावर जरा जास्त माहिती द्यावी.
प्रजापिता वाल्यांच्या मते आता कलियुग संपतच आले आहे. तरी आत्ताच त्यांचे मेंबर झालो तर आपली सत्ययुगाच्या पहिल्या बॅचमधली जागा पक्की!