केवळ नोकरीवर अवलंबून राहणे योग्य नाही. लहानसाका होईना व्यवसाय हवाच. मग तो लोण्ची पापड विकणे असो किंवा पेट्रोल पंप चालवणे एखादी एजन्सी वगैरे असो हातत असावा. की जो आपण नोकरीवर असताना घरचे दुसरे कुणीही बघू शकेल. नोकरी गेल्यास त्याचा आर्थिक आधार मिळतोच पण आपण कुणावर अवलंबून नाही हा मोठा मानसिक आधार मिळतो.
मला वाटते त्याला जास्त महत्त्व आहे.