प्रशासकमहोदय,


आपण घेत असलेल्या मेहनतीबद्दल धन्यवाद.

असा विचार मीरा फाटक ह्यांच्या ( गणिताबद्दल आवड निर्माण होण्यासाठी करीत असलेल्या )लिखाणाबाबतीतही केलात तर अधिक बरे होईल. कालच मी माझ्या शाळेतील बाईंशी बोलत असता ह्याविषयावर बोलणे झाले. वेगवेगळे लेख शोधून छापून घेण्याऐवजी असे एकत्रित लेख मिळाले तर अधिक बरे.
आपण जाणिवपूर्वक मनोगत वाढवित आहात, सुधारत आहात हे नक्कीच कौतुकास्पद आहे.