"रानावनातून विखुरलेले अन वाऱ्यावर हुंदडणारे

शब्द वेडे तिच्या चाहुलीने माझ्याभोवती जमतात

.......

देऊन जाते हलकेच तिच्या असण्याची जाणिव अशी

माळावर कोसळावी पावसाची सर अचानक जशी "              ....  विशेष आवडलेले !